मिलिंदच्या आईचा तरूणांनाही लाजवेल असा फिटनेस | Milind Soman Mother Workout | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

बॉलिवूड अभिनेता व सुपर मॉडेल मिलिंद सोमणच्या आईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मिलिंद सोमणच्या आईने 81 व्या वाढदिवसादिवशी पुशअप्स मारले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.मिलिंद सोमण सोशल मीडियावर नेहमी आपल्या आईसोबतचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो.मिलिंद सोमणच्या आईचा हा व्हिडिओ पाहून सगळे हैराण झाले आहेत.इतक्या वयातही त्यांचा उत्साह तरूणांना लाजवेल असा आहे.
#UshaSoman #lokmat #MilindSoman #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber